पर्यावरण क्षेत्र

वृक्षारोपण अभियान

मोठ्या प्रमाणावर झाडे लावणे, जगवणे आणि संवर्धन करणे

उपक्रमाबद्दल

वृक्षारोपण अभियानांतर्गत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते. केवळ झाडे लावणे नव्हे, तर त्यांची काळजी घेणे, संगोपन करणे आणि ती जगवणे हे संजीवनी परिवाराचे उद्दिष्ट आहे.