
सा नो दधातु सुकृतस्य लोके
संजीवनी परिवार
ध्यास परिवर्तनाचा
संजीवनी परिवार कोण आहोत?
संजीवनी परिवार ही वसईतील एक प्रमुख सामाजिक संस्था असून शिक्षण, प्रबोधन, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात गेली ३१ वर्षे काम करीत आहे.
या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे. विविध उपक्रम, कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रमांद्वारे संजीवनी परिवार समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचते.
शिक्षण
विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम
पर्यावरण
वृक्षारोपण व स्वच्छता अभियान
आरोग्य
आरोग्य शिबिरे व जनजागृती
प्रबोधन
व्याख्यानमाला व कार्यशाळा
चार मुख्य क्षेत्रे
संजीवनी परिवार चार महत्त्वपूर्ण क्षेत्रांत कार्यरत आहे
आगामी उपक्रम
आगामी
२२वी संजीवनी व्याख्यानमाला
वार्षिक व्याख्यानमाला — विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने
📍 साने गुरुजी सभागृह, वसई
आरोग्य शिबीर — मोफत तपासणी
रक्तदाब, मधुमेह आणि सामान्य आरोग्य तपासणी
📍 वाघोली, वसई
वृक्षवाढदिवस उत्सव २०२५
२१वा वृक्षवाढदिवस उत्सव — वृक्षारोपण आणि पूजन
📍 वसई परिसर
सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा
आमच्याशी संपर्क साधा
'परिजात', वाघोली, निर्मल रोड,
ता. वसई, पिन - 401304
संजीवनी परिवाराच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा





