पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे
उपक्रमाबद्दल
पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. विविध माध्यमांतून — नाटिका, प्रदर्शन, जनजागृती रॅली — पर्यावरणाच्या महत्त्वाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला जातो.