संजीवनी परिवार

आगामी कार्यक्रम

शिक्षण, पर्यावरण, आरोग्य आणि प्रबोधना क्षेत्रातील आगामी व मागील उपक्रम

आगामी

1Apr2025
प्रबोधन क्षेत्र6:00 PM

२२वी संजीवनी व्याख्यानमाला

वार्षिक व्याख्यानमाला — विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने

📍 साने गुरुजी सभागृह, वसई

15May2025
आरोग्य क्षेत्र9:00 AM

आरोग्य शिबीर — मोफत तपासणी

रक्तदाब, मधुमेह आणि सामान्य आरोग्य तपासणी

📍 वाघोली, वसई

5Jun2025
पर्यावरण क्षेत्र8:00 AM

वृक्षवाढदिवस उत्सव २०२५

२१वा वृक्षवाढदिवस उत्सव — वृक्षारोपण आणि पूजन

📍 वसई परिसर

मागील कार्यक्रम

10Nov2024
आरोग्य क्षेत्र

कर्करोग निदान शिबीर २०२४

Indian Cancer Society सहकार्याने मोफत कर्करोग तपासणी

📍 वसई

20Sept2024
शिक्षण क्षेत्र

वक्तृत्व स्पर्धा २०२४

वार्षिक वक्तृत्व स्पर्धा — शाळकरी विद्यार्थ्यांसाठी

📍 वसई