चित्रदालन
३१ वर्षांच्या सेवाकार्याची झलक — शिक्षण, पर्यावरण, आरोग्य आणि प्रबोधना
17 छायाचित्रे

वार्षिक वक्तृत्व स्पर्धा — विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

रांगोळी स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनी

पारंपरिक शिल्पकलेची कार्यशाळा

२०वा वृक्षवाढदिवस उत्सव

वसई समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान

सामूहिक वृक्षारोपण कार्यक्रम

कापडी पिशव्यांचे वाटप

Indian Cancer Society सहकार्याने मोफत तपासणी शिबीर

समाजात आरोग्यविषयक जनजागृती

वसईतील नागरिकांसाठी आरोग्य शिबीर

२२वी संजीवनी व्याख्यानमाला

केंद्रीय अर्थसंकल्पावर तज्ज्ञांची चर्चा

२१वी संजीवनी व्याख्यानमाला

शेअर बाजार व गुंतवणूक मार्गदर्शन

संजीवनी परिवाराच्या ३१ वर्षांच्या प्रवासाचा सोहळा

समर्पित कार्यकर्त्यांची टीम