संजीवनी परिवार/पर्यावरण क्षेत्र/समुद्र किनारा स्वच्छता
पर्यावरण क्षेत्र

समुद्र किनारा स्वच्छता

वसईच्या समुद्र किनाऱ्यांची नियमित स्वच्छता

उपक्रमाबद्दल

वसई परिसरातील समुद्र किनाऱ्यांची नियमित स्वच्छता करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. स्वयंसेवकांच्या मदतीने समुद्र किनारे प्लास्टिक आणि कचऱ्यापासून मुक्त ठेवण्याचे काम केले जाते.