संजीवनी परिवार/पर्यावरण क्षेत्र
02पर्यावरण क्षेत्र

निसर्गाचे रक्षण, भविष्याचे संरक्षण

निसर्ग वाचवा, भविष्य जगवा

वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासोबतच वृक्षांचा वाढदिवस साजरा करणे हा एक अनोखा उपक्रम गेली २० वर्षे सातत्याने सुरू आहे. स्वच्छता अभियान, प्लास्टिकमुक्त उपक्रम आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे परिवाराचे वर्षभर चालणारे काम आहे.

उपक्रम

  1. 01
    वृक्षवाढदिवस उत्सवगेली २० वर्षे सातत्याने साजरा होणारा अनोखा उत्सव
  2. 02
    वृक्षारोपण अभियानमोठ्या प्रमाणावर झाडे लावणे, जगवणे आणि संवर्धन करणे
  3. 03
    मंदिर परिसर स्वच्छताधार्मिक स्थळांचे परिसर स्वच्छ ठेवणे
  4. 04
    समुद्र किनारा स्वच्छतावसईच्या समुद्र किनाऱ्यांची नियमित स्वच्छता
  5. 05
    प्लास्टिकमुक्त उपक्रमकापडी पिशव्यांचे वाटप आणि प्लास्टिकविरोधी जनजागृती
  6. 06
    नागरिक जागरूकतापर्यावरण रक्षणासाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे
20+वर्षे वृक्षवाढदिवस
"

"पृथ्वी आपण वारशाने मिळवलेली नाही, ती आपण आपल्या मुलांकडून उधार घेतलेली आहे."

मुख्य पानावर परत

इतर क्षेत्रे