विशेषतः महिला वर्गासाठी Indian Cancer Society च्या सहकार्याने कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. आरोग्यविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच गरजू रुग्णांसाठी आरोग्य निधी उभारून त्यांना आर्थिक सहाय्य केले जाते.
← मुख्य पानावर परत""आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणे नव्हे, तर संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याण होय."