विचारातून परिवर्तन
अर्थसाक्षरतेअंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषण, शेअर बाजाराविषयी माहिती, गुंतवणूक कार्यशाळा असे वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात येतात. संजीवनी व्याख्यानमाला आता २३ व्या वर्षात पदार्पण करत आहे.
""विचाराने माणूस घडतो, विचाराने समाज घडतो."
"विचाराने माणूस घडतो, विचाराने समाज घडतो."
इतर क्षेत्रे