संजीवनी परिवार/प्रबोधन क्षेत्र/संजीवनी व्याख्यानमाला
प्रबोधन क्षेत्र

संजीवनी व्याख्यानमाला

२००३ पासून सुरू — आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते, २३ व्या वर्षात

उपक्रमाबद्दल

संजीवनी व्याख्यानमाला ही संजीवनी परिवाराची सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय व्याख्यान श्रृंखला आहे. २००३ पासून सुरू असलेली ही व्याख्यानमाला आता २३ व्या वर्षात प्रवेश करत आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते, शास्त्रज्ञ, साहित्यिक, समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ या व्याख्यानमालेत सहभागी होतात. कोरोना काळातही ऑनलाइन माध्यमातून ही व्याख्यानमाला सुरू राहिली.

व्याख्यानमाला — संपूर्ण यादी

68 व्याख्याने · 23 वर्षे

202523वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्री. अतुल कहाते#66

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) नवयुगाची सुरुवात

गुरुवार दि. १ मे २०२५

श्री. सौं. सुमेधा चिथाडे#67

राष्ट्रीय स्वाहा इदमन मम

शनिवार दि. ४ मे २०२५

डॉ. स्वाती दातार#68

स्त्री : काल, आज, उद्या

रविवार दि. ५ मे २०२५

202422वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्री अतुल कहाते#63

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) : नवयुगाची सुरुवात

२७ एप्रिल २०२५

सौ. सुमेधा चिठाडे#64

राष्ट्रीय स्वाहा इदमम मम

१ मे २०२५

डॉ. स्वाती दातार#65

कि : काल, आज, उद्या

४ मे २०२५

202321वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
वीरमाता अनुराधा गोरे#60

विस्मृतीत गेलेले वीरांगना

१९ एप्रिल २०२३

डॉ. भूषण कळकर#61

वेध भविष्याचा : तंत्रज्ञान आणि आव्हान

३० एप्रिल २०२३

श्री विजय केकर#62

एक मटासप्रवास मुळाखत: श्रीमती स्मिता गवाणकर

०१ मे २०२३

202220वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्रीमती निलाबरी जोशी#57

भविष्यकाळातील माध्यम तंत्रज्ञान आणि मानसशास्त्र

२४ एप्रिल २०२२

श्री अक्षय जोग#58

स्वा. सावरकर अक्षय आणि वास्तव

०१ मे २०२२

श्रीमती गौरी कानिटकर#59

विवाह संस्कार - सहजीवन

०८ मे २०२२

202119वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
डॉ भूषण केळकर#54

चौथी औद्योगिक क्रांती : आव्हान आणि संधी

२५ एप्रिल २०२१

श्री अधिक कदम#55

काश्मीर सेवा यज्ञ

०१ मे २०२१

डॉ अनिल काकोडकर#56

सिलेज : ग्रामीण समृद्धीसाठी ज्ञान सेतू

०२ मे २०२१

202018वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्री अतुल कहात#51

डिजीटल पार्वतन: आव्हान आणि संधी

०१ मे २०२०

श्री संदिपकुमार साळुंके#52

कोरोना नंतरचे जग : आव्हान आणि संधी

१७ मे २०२०

प्रा डॉ.शैलेश कुलकर्णी#53

सकारात्मक दृष्टिकोन

२४ मे २०२०

201917वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्रीमती धनश्री लेले#48

कहत कबीर

०१ मे २०१९

श्री चंद्रकांत कुलकर्णी#49

मुळाखत - श्री गिरीश पतके

०४ मे २०१९

श्री सागर रेड्डी#50

मुळाखत - श्रीमती स्मिता गवाणकर

०५ मे २०१९

201816वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्री व श्रीमती नारळीकर#45

मुळाखत - श्री अरविंद परांजपे

२९ एप्रिल २०१८

श्रीमती भारती ठाकूर#46

नर्मदा परिक्रमा ते धर्मादालय

०१ मे २०१८

श्री गणेश प्रभू#47

प्राचीन विज्ञानातील भारतीय वैज्ञानिकांचे योगदान

०६ मे २०१८

201715वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
कर्नल शैलेश रायकर#42

सर्जिकल स्ट्राईक तथ्य की मिथ्य

०१ मे २०१७

डॉ तात्याराव लहाने#43

अनुपस्थित

०५ मे २०१७

श्रीमती मृदुला बर्वे#44

स्टार्टअप एक मानसिकता

०७ मे २०१७

201614वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
प्रा. डॉ. मृदुला बळे#39

औषधांचे अर्थकारण आणि पेटंट

२४ एप्रिल २०१६

श्री अरविंद परांजपे#40

विश्वातील सजीवसृष्टी - एक शोध

०१ मे २०१६

प्रा. डॉ आसावरी बापट#41

कौटिल्य, शिवाजी आणि राष्ट्रवाद

०६ मे २०१६

201513वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्री नामदेवराव जाधव#36

शिवाजी ते मॅनेजमेंट गुरु

०१ मे २०१५

डॉ. रोहित साने#37

आहार, आरोग्य आणि आयुर्वेद

०२ मे २०१५

श्री सुनील देवधर#38

ईशान्य भारत समस्या आणि समाधान

०४ मे २०१५

201412वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्री गिरीश कुबेर (संपादक लोकसत्ता)#33

पाहिले ते अर्थकारण दुसरे ते राजकारण

२६ एप्रिल २०१४

श्री वासुदेव कामत (प्रसिद्ध चित्रकार)#34

कलाप्रवास व व्यातीत बारकावे मुळाखत श्री विनायक परब

२७ एप्रिल २०१४

श्री प्रदीप लोखंडे (रुरल रिलेशन्स)#35

ग्रामीण सेहसबंधाचा प्रवास व अनुभव (मुळाखत श्री सुमेध वडावाला)

०४ मे २०१४

201311वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्री दत्तप्रसाद दाभळकर#30

वर्तमानकाळासाठी विवेकानंद

२१ एप्रिल २०१३

श्री राजन खान#31

धर्म आणि नैतिकता

२८ एप्रिल २०१३

श्री संजय नहार#32

काश्मीर : काल - आज - उद्या

०१ मे २०१३

201210वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्री दिलीप दांद (कमांडर)#27

सात समुद्राची परिक्रमा, मुळाखत- श्री श्रीराम कळकर

२९ एप्रिल २०१२

श्री दिलीप कुळकर्णी#28

बदलती जीवन शैली आणि पर्यावरण

०१ मे २०१२

श्री दिलीप कुळकर्णी (DSK)#29

मी असा घडलो

०६ मे २०१२

20119वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्री संदीप वासलेकर (आंतरराष्ट्रीय विचारवंत)#24

एका दिशेचा शोध

२३ एप्रिल २०११

श्री चंद्रशेखर टिळक (अर्थतज्ञ)#25

आर्थिक घोटाळे आणि आपली अर्थव्यवस्था

२४ एप्रिल २०११

श्री संजय जोशी#26

मी आणि माझा देव

०१ मे २०११

20108वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
सौ ऋजुता दिवेकर (आहारतज्ञ)#21

नीट खा निवांत रहा (मुळात सौ स्मिता गवाणकर)

२५ एप्रिल २०१०

श्री नितीन पोतदार (कॉर्पोरेट लॉयर)#22

मला उद्योजक व्हायचंय

०१ मे २०१०

डॉ. आनंद कर्वे (संशोधक उर्जा स्रोत)#23

पर्यावरण सुसंगत ऊर्जा स्रोत

०२ मे २०१०

20097वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
डॉ. सुधीर निरगुडकर (उद्घोजक)#18

मुलाखत - श्री सुधीर गाडगीळ

२६ एप्रिल २००९

डॉ. मनोज भाटवडेकर (मानसोपचारतज्ञ)#19

सृजन पालकत्व

०१ मे २००९

श्री चंद्रशेखर टिळक (अर्थतज्ञ)#20

जागतिक मंदी आणि सामाजिक भारत

०२ मे २००९

20086वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
डॉ. उदय निरगुडकर#15

लोकल ते ग्लोबल (मुळात: सौ वासंती वर्तक)

०१ मे २००८

डॉ. संजय ओक#16

वैद्यक : काल, आज आणि उद्या

०३ मे २००८

प्रो. सदानंद मोरे#17

लोकमान्य ते महात्मा

०४ मे २००८

20075वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्री दिपक घसास#12

जागतिक खेडे - स्वरूप, आव्हान आणि संधी

०५ मे २००७

श्री विनय सहसबुद्धे (संचालक राष्ट्रीय प्रबोधिनी)#13

भारतीय लोकशाहीचे भवितव्य

१३ मे २००७

श्री कुमार केतकर (संपादक दे. लोकसत्ता)#14

इतिहास आणि भविष्य

२० मे २००७

20064वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्री दत्तप्रसाद दाभळकर#09

नर्मदा आंदोलन सद्यस्थिती

०१ मे २००६

डॉ. बाळ फोंडके#10

जैवतंत्रज्ञानाचे सांस्कृतिक पैलू

०७ मे २००६

डॉ. श ना नवलगुंडकर#11

शिक्षण दिशा आणि दशा

१३ मे २००६

20053वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्री मुरलीधर सायनकर#06

विवेक क्रिया आपुली पालटावी

१० एप्रिल २००५

श्री चंद्रशेखर धर्माधिकारी (निवृत्त मुख्य न्यायाधीश)#07

जरासे वेडे का

१७ एप्रिल २००५

श्री विजय कुवळेकर (पत्रकार)#08

माहिती अधिकार

२४ एप्रिल २००५

20042वी व्याख्यानमाला2 व्याख्याने
श्री अच्युत गोडबोले#04

तंत्रज्ञान आणि भारत

०१ मे २००४

श्री विजय कुवळेकर (पत्रकार)#05

वर्तमानपत्र काळाची गरज

२८ एप्रिल २००४

20031वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्री अविनाश धर्माधिकारी#01

विवेकानंद विचार आणि वर्तमानकाळ

२६ एप्रिल २००३

सौ सेहलता देशमुख (कुलगुरू मुंबई विद्यापीठ)#02

शिक्षण आणि उद्योजकता

२७ एप्रिल २००३

श्री रामदास फुटाणे#03

भारत कधी कधी माझा देश आहे

०१ मे २००३