संजीवनी परिवार/प्रबोधन क्षेत्र/अर्थसंकल्प विश्लेषण
प्रबोधन क्षेत्र

अर्थसंकल्प विश्लेषण

केंद्रीय अर्थसंकल्पावर तज्ज्ञांची चर्चा व विश्लेषण

उपक्रमाबद्दल

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच संजीवनी परिवार एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करते. अर्थतज्ज्ञ, सनदी लेखापाल आणि व्यवसाय विशेषज्ञ अर्थसंकल्पाचे विश्लेषण करतात आणि सामान्य नागरिकांवर होणाऱ्या प्रभावाबद्दल माहिती देतात.