शेअर बाजार माहिती व गुंतवणूक नियोजन मार्गदर्शन
उपक्रमाबद्दल
गुंतवणूक कार्यशाळेत शेअर बाजार, म्युच्युअल फंड, सोने, स्थावर मालमत्ता आणि इतर गुंतवणूक पर्यायांबद्दल सखोल माहिती दिली जाते. आर्थिक नियोजन आणि बचतीचे महत्त्व समजावून सांगितले जाते.
या क्षेत्रातील उपक्रम