विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी वार्षिक स्पर्धा
उपक्रमाबद्दल
वक्तृत्व स्पर्धा ही संजीवनी परिवाराच्या शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाची स्पर्धा आहे. विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची संधी देणे, आत्मविश्वास वाढवणे आणि भाषा कौशल्याचा विकास करणे हे या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट आहे.