संजीवनी परिवार/शिक्षण क्षेत्र/शाडूमाती गणेश कार्यशाळा
शिक्षण क्षेत्र

शाडूमाती गणेश कार्यशाळा

पारंपरिक मूर्तिकलेचे शिक्षण देणारी कार्यशाळा

उपक्रमाबद्दल

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडूमातीपासून गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली जाते. या कार्यशाळेत मुलांना पारंपरिक भारतीय शिल्पकलेची ओळख करून दिली जाते.