वाचनाची आवड जोपासण्यासाठी विशेष कार्यक्रम
उपक्रमाबद्दल
वाचन प्रेरणा दिन हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय रुजवण्यासाठी दरवर्षी आयोजित केला जातो. विविध पुस्तकांची ओळख, लेखक भेट आणि वाचन स्पर्धा यांच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासली जाते.
या क्षेत्रातील उपक्रम