गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य देणे
उपक्रमाबद्दल
आरोग्य निधी हा एक मानवतावादी उपक्रम आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी हा निधी उभारला जातो. समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या सहकार्याने हे सहाय्य केले जाते.
या क्षेत्रातील उपक्रम