संजीवनी परिवार/आरोग्य क्षेत्र/कर्करोग निदान शिबीर
आरोग्य क्षेत्र

कर्करोग निदान शिबीर

Indian Cancer Society च्या सहकार्याने महिलांसाठी मोफत तपासणी

उपक्रमाबद्दल

कर्करोग निदान शिबीर हे संजीवनी परिवाराच्या आरोग्य क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे उपक्रम आहे. Indian Cancer Society च्या सहकार्याने विशेषतः महिला वर्गासाठी हे शिबीर आयोजित केले जाते. लवकर निदान म्हणजे लवकर उपचार — हा संदेश देण्याचे काम या शिबिराद्वारे केले जाते.